Moringa Tablet
Moringa Tablet
Nutrapower

Moringa Tablet

Pack/Variant
Bottle of 120 Nos
₹ 180
Share
Inclusive of all Taxes

Product Information

Nutrapower यांचे मोरींगा टॅबलेट्स हे उत्पादन १००% नैसर्गिक, शुद्ध, उच्च गुणवत्ता आणि पोषण तत्वाने समृद्ध असल्याची सुनिश्चिती देते.

मोरिंगा (शेवगा) यापासून तयार झालेले मोरिंगा टॅबलेट्स मोरिंगामधील आवश्यक जीवनसत्वे ,खनिजे आणि अँटिऑक्सिडंट हे अत्याधुनिक प्रक्रियेसह टिकवून ठेवण्याची हमी Nutrapower चे उत्पादन देते.

Product Description

मोरींगा एक सुपरफूड आहे आणि युगानुयुगे भारतीय आहाराचा महत्त्वाचा भाग आहे.यामध्ये जीवनसत्वे ए, सी आणि ई तसेच कॅल्शियम, पोटॅशियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.

मोरिंगा टॅबलेट्सचे फायदे - सांधेदुखी व अंगदुखी कमी करते. हाडे मजबूत होतात व थकवा दूर करते. त्वचा व केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी मोरिंगा टॅबलेट्स उपयुक्त आहेत. मोरिंगाच्या समृद्ध पोषण सामग्रीमुळे मोरिंगा टॅबलेट उत्कृष्ट रोगप्रतिकारक शक्ती म्हणून काम करते. यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म आहेत जे जळजळ कमी करण्यास मदत करतात. मोरिंग मध्ये असणारे अँटिऑक्सिडंट शरीरामध्ये निरोगी चयापचयाला समर्थन देते..

सुलभ वापर - आपल्या दैनंदिन नित्यक्रमात मोरिंगा टॅबलेटचा समावेश करणे सोपे आहे .सकाळी १ आणि संध्याकाळी १ जेवणाआधी टॅबलेट घ्यावी.

Nutrapower यांचे मोरिंगा टॅबलेट नियमित घेऊन आपल्या आरोग्य निरोगी बनवा .

© 2026 Nutrapower. All Rights Reserved.